{
  "village_code": "271000020118350000",
  "village_name": "सातोना",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:54:16Z",
  "surveys": [
    "189/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा वरठी यांचे पत्र क्र.युबी/बीएच/वरठी/कर्ज/151/2026 27 दि.08/09/2026\nलिहून घेणार : डुलीचंद राजाराम हटवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 189/1 तपशिल : प्रमाणे डुलीचंद राजाराम हटवार यानी दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा शाखा वरठी तर्फे राजकुमार शिवराम सार्वे यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1442\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.युबी/बीएच/वरठी/कर्ज/151/2026 27 दि.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत नामदेव राखडे"
}
