{
  "village_code": "271000020118370000",
  "village_name": "पाहुणी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:09Z",
  "surveys": [
    "185/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दि भंडारा अर्बन को ऑप बँक लिमिटेड, भंडारा शाखा ठाणा पे.पम्प. यांचे पत्र क्र.यु.बी./बी.एच./एच.ओ./203 दि.31/07/2026\nलिहून घेणार : रिंकेश बालकदास मिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 185/2 तपशिल : प्रमाणे रामप्रसाद बिसन मिरासे ,रिंकेश बालकदास मिरासे यानी दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक शाखा ठाणा/पे.पंप. यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1038\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि भंडारा अर्बन को ऑप बँक लिमिटेड, भंडारा शाखा ठाणा पे.पम्प. यांचे पत्र क्र.यु.बी./बी.एच./एच.ओ./203 दि.31/07/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत नामदेव राखडे"
}
