{
  "village_code": "271000020118660000",
  "village_name": "उसर्रा",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1531,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:31:45Z",
  "surveys": [
    "510/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1073\nआदेश दिनांक : 17/09/2026\nकोर्ट विद्यमान तहसिलदार मोहाडी यांचे कार्यालय येथील जा.क्र./महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/१०७३/२०२६, दिनांक 17/09/2026 अन्वये, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने, जयवंताबाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, उसर्रा यांच्यामार्फत शासन / पणन महासंघाच्या हितरक्षणासाठी दि महाराष्ट्र स्टेट को ऑप. मार्केटिंग फेडेरेशन लि, मुंबई यांच्या नावे रुपये ४८३५६४/- (चार लक्ष त्र्यांशी हजार पाचशे चौशष्ट रुपये) चा बोजा या जमिनीच्या ७/१२ च्या इतर अधिकारात नोंदविण्याकरिता आलेल्या पत्रा अन्वये नोंद दर्ज.",
  "talathi": "ANKUSH C. DHANDE"
}
