{
  "village_code": "271000020118690000",
  "village_name": "टाकला",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1377,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:38:15Z",
  "surveys": [
    "104/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६\nआदेश दिनांक : 18/09/2026\nकोर्ट विद्यमान तहसिलदार मोहाडी यांचे कार्यालय येथील जा.क्र/महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६, दिनांक १८/०९/२०२६ अन्वये, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने, विदर्भ ज्वाला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या, उसर्रा यांच्यामार्फत शासन / पणन महासंघाच्या हितरक्षणासाठी मौजा टाकला येथील गट क्र. १०४/२/१/ या मालमत्तेवर दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडेरेशन लि, मुंबई यांच्या नावे ३७६२८९/- (तिन लाख छात्तर हजार दोनशे एकोणनव्वद रुपये) चा बोजा नोंदविण्याकरीता आलेल्या पत्रा अन्वये नोंद दर्ज.",
  "talathi": "ANKUSH C. DHANDE"
}
