{
  "village_code": "271000030118650000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:10:52Z",
  "surveys": [
    "313",
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा,शाखा धानला,नागपूर\nलिहुन देणार : पुनम मंगेश तिघरे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 313, 314, वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम मंगेश तिघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 131/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप बालाजी पवार"
}
