{
  "village_code": "271000030118660000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:03:16Z",
  "surveys": [
    "559/2/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडौदा, शाखा भंडारा\nलिहून देणार : दिनेश श्रीराम शहारे रा. खरबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 446 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2758297/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 559/2/33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र क्रमांक VJBDR/BR/ADV/2022-23/10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2758297/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप बालाजी पवार"
}
