{
  "village_code": "271000030118680000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3821,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:36:33Z",
  "surveys": [
    "511/ते/515/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीबी फायनान्स सर्विसेस लिमिटेड भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : यशोदा पूडंलीक पालांदूरकर रा. शहापूर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5587-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 511/ते/515/4 क्षेत्र 1.3945 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशोदा पूडंलीक पालांदूरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्वेता सुनिल पालांदूरकर (खाता क्रमांक :- ) ,\nसुनिल कुंडलिक पालांदूरकर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विलास आत्माराम सयाम"
}
