{
  "village_code": "271000030118690000",
  "village_name": "गोपीवाडा",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3393,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:31Z",
  "surveys": [
    "169/2",
    "169/3",
    "169/4",
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nअर्जदार सलोनी अतुल गजभिये रा. राजेदहेगाव ता.जि.भंडारा यांचे अर्जानुसार मौजा गोपीवाडा येथिल गट नं. 169/2,169/3,169/4,173 आराजी 0.34, 1.21, 1.15, 0.40 हे .आर .चौमी. असुन सदर गट क्रमांकाचे सातबारावरचे नाव सलोनी सुरजलाल वासनिक हे नाव दर्ज असुन त्या ऐवजी सलोनी अतुल गजभिये असे नाव मा. नायब तहसिलदार भंडारा यांचे न्यायालयीन आदेश क्र.रा.मा.क्र.17/एम.आर.सी-81/2025-26, पारित दि. 21/07/2026 आदेशान्वये नावात दुरूस्त करुन नोंद दर्ज.",
  "talathi": "पूजा श्रीराम आडे"
}
