{
  "village_code": "271000030118810000",
  "village_name": "मुजबी",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3811,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:32:36Z",
  "surveys": [
    "196/अ/2/2/28",
    "196/अ/2/2/29",
    "196/अ/2/2/30",
    "196/अ/2/2/31",
    "196/अ/2/2/32",
    "196/अ/2/2/33",
    "196/अ/2/2/34",
    "196/अ/2/2/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को आ‍ॅपरेटिव्ह बॅंक लि. शाखा गांधीबाग तर्फे व्यवस्थापक पंकज भांडारकर\nगहाणखत लिहुन देणार : राकेश केशवराव तिडके रा. मुजबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5429-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/अ/2/2/28, 196/अ/2/2/29, 196/अ/2/2/30, 196/अ/2/2/31, 196/अ/2/2/32, 196/अ/2/2/33, 196/अ/2/2/34, 196/अ/2/2/35 क्षेत्र 2.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश केशवराव तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबिल्डकॉन डीझाइनर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्री. राकेश केशवराव तिडके (खाता क्रमांक :- 11191) ,\nबिल्डकॉन डीझाइनर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्रद्धा राकेश तिडके (खाता क्रमांक :- 11191) ,",
  "talathi": "सुषमा चिंतामण इळपाते"
}
