{
  "village_code": "271000030118860000",
  "village_name": "नांदोरा",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:18:11Z",
  "surveys": [
    "14",
    "140/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लीमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : अमरदिप वासुदेव गायकवाड रा. नांदोरा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5209-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 244000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14, 140/3/1 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरदिप वासुदेव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 244000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगीता शंकर भेंडारकर"
}
