{
  "village_code": "271000030118890000",
  "village_name": "राजेदहेगांव",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3165,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:55:53Z",
  "surveys": [
    "275/1/2/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमी.\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोदकुमार गजेन्द्रराव चांदोरकर रा. राजेदहेगांव यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5546-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1081656.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275/1/2/10 क्षेत्र 1.5607 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार गजेन्द्रराव चांदोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1081656.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश प्रकाश सोनकुसरे"
}
