{
  "village_code": "271000030119050000",
  "village_name": "लावेश्वर",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:56:23Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : दि.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. भंडारा शाखा वरठी\nलिहून घेणार : बाला नामदेव काळे\nयांनी फे क्र.165-नामदेव व.काळे यांनी भ.डि.से.को.ऑप बँक शाखा वरठी कडून 25,000/-रु कर्ज घेऊन आपल्या हिश्याची शेती गहाण करून दिले - 495\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. भंडारा शाखा वरठी यांचेकडील पत्र जा.क्र.106/19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रीती अशोकराव खोडे"
}
