{
  "village_code": "271000030119140000",
  "village_name": "खोकरला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 16035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:05:01Z",
  "surveys": [
    "120/2/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रमोदबाई जयंतकुमार जैन रा. खोकरला(खाता क्रमांक5091) यांचे गट/सर्व्हे क्रमांक120/2/2/3, बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र.69 क्षेत्र 139.43 चौ.मी. हक्का सह\nलिहुन घेणार :\nश्री.महालक्ष्मी सहकारी पत संस्था मर्या. खमारी अध्यक्ष सत्यानंद हरिभाऊ रेहपाडे व्यवस्थापक संजय टिल्लूजी हेडाऊ , (खाता क्रमांक :-205142)गट/सर्व्हे क्रमांक 120/2/2/3 बिगरशेती क्षेत्र 1.3943 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5230 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश बालाजी काळे"
}
