{
  "village_code": "271000030119140000",
  "village_name": "खोकरला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 16055,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:05:01Z",
  "surveys": [
    "207/2/1/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा ठाणा/पे.पंप तर्फे शाखा व्यवस्थापक सौ. जयश्री मनोज गोडशेलवार\nगहाणखत लिहुन देणार : रोशन दयाराम हेडाऊ रा. खोकरला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5406-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2/1/13 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन दयाराम हेडाऊ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बालाजी काळे"
}
