{
  "village_code": "271000030119140000",
  "village_name": "खोकरला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 16079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T19:11:39Z",
  "surveys": [
    "177/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसोमा सुकाजी पाठक रा. खोकरला(खाता क्रमांक203827) यांचे गट/सर्व्हे क्रमांक177/1, बिगरशेती क्षेत्र 24.5022 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2546 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र.20 क्षेत्र 125.46 चौ.मी. हक्का सह\nलिहुन घेणार :\nदिलीप नारायणराव कावळे , (खाता क्रमांक :-205146)गट/सर्व्हे क्रमांक 177/1 बिगरशेती क्षेत्र 1.2546 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 05/11/1999 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश बालाजी काळे"
}
