{
  "village_code": "271000030119150000",
  "village_name": "भोजापूर",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 12643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-08",
  "objection_until": "2026-08-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:26:59Z",
  "surveys": [
    "182/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/07/2026\nलिहुन देणार:- वसंत बाबुराव मते (हे मयत असल्याने ) यांचे वारसदार अर्चना श्रीधर तितीरमारे ,प्रभावती वसंतराव मते ,रश्मी राजेश किंदर्ले ,वर्षा दुलीचंद किंदर्ले ,शिल्पा वसंतराव मते ,शीतल ज्ञानेश्वर शिंगनजुडे ,सीमा विकास झलके ,हेमलता पतीराम बाभरे - - -रा. भोजापूर(खाता क्रमांक154) यांचे गट/सर्व्हे क्रमांक182/2, बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविजयाताई गोपालजी साठवणे , (खाता क्रमांक :-15329)गट/सर्व्हे क्रमांक 182/2 बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2441 दिनांक 26/08/2005 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटीप:- मौजे भोजापूर, ता. भंडारा येथील गट क्रमांक 182/2 मधील क्षेत्र 157.50 चौ.मी. बाबतचा खरेदी दस्त दुय्यम निबंधक कार्यालय, भंडारा येथे दस्त क्रमांक 2441 दिनांक 26/08/2005 अन्वये खरेदीदार विजयाताई गोपालजी साठवणे यांनी खरेदी केला आहे. तथापि, सदर खरेदी खतात नमूद क्षेत्र 157.50 चौ.मी. असले तरी, प्रत्यक्ष धारणानुसार सदर गटात विक्रीसाठी 155 चौ.मी. क्षेत्रच शिल्लक उपलब्ध आहे. खरेदीदार यांनी सदर उपलब्ध असलेल्या 155 चौ.मी. क्षेत्राचीच फेरफार घेण्याबाबत व उर्वरित फरकाच्या क्षेत्राबाबत कोणताही दावा न करण्याबाबतचे संमतीपत्र क्र 265 दिनांक 06/07/2026 ला सादर केले आहे. त्याअर्थी, उपलब्ध क्षेत्राच्या मर्यादेत म्हणजेच 155 चौ.मी. क्षेत्र खरेदीदार विजयाताई गोपालजी साठवणे यांचे नावे या फेरफाराने दाखल करण्यात येत असून, मूळ मालक वसंत बाबुराव मते (हे मयत असल्याने ) यांचे वारसदार अर्चना श्रीधर तितीरमारे ,प्रभावती वसंतराव मते ,रश्मी राजेश किंदर्ले ,वर्षा दुलीचंद किंदर्ले ,शिल्पा वसंतराव मते ,शीतल ज्ञानेश्वर शिंगनजुडे ,सीमा विकास झलके ,हेमलता पतीराम बाभरे यांचे नाव कमी करून लिहून घेणार विजयाताई गोपालजी साठवणे यांच्या नावाची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "Yogesh Panditrao Ghunnar"
}
