{
  "village_code": "271000030119160000",
  "village_name": "बेला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 17235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:26Z",
  "surveys": [
    "191/1/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/09/2026\nलिहुन देणार:-\nअमर मारोती मेश्राम रा. बेला(खाता क्रमांक1010519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/5, बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनेहा अखील सातफळे , (खाता क्रमांक :-1014806)गट/सर्व्हे क्रमांक 191/1/5 बिगरशेती क्षेत्र 6.2652 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भंडारा जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4110 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3630000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटीप:- मौजा बेला येथील भूमापन / गट क्र. १९१/१/५ (प्लॉट क्र. ५, अकृषिक रहिवास), क्षेत्र ६२६.५२ चौ. मी. आकार रु. ६३.०० ही अकृषिक जमीन श्री. अमर मारोती मेश्राम यांच्या नावे नोंद आहे.\nमूळ खातेदाराने बँक कर्जाची परतफेड न केल्यामुळे, बँक ऑफ बडोदा (ROSARB), नागपूर यांनी SARFAESI कायदा, २००२ अंतर्गत मिळकतीचा ताबा घेऊन जाहीर ई-लिलाव केला. सदर लिलावात श्रीमती नेहा अखिल सातफळे (रा. नागपूर) यांनी सर्वोच्च बोली रु. ३६,३०,०००/- अदा करून ही मिळकत खरेदी केली.त्यावरून बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी निष्पादित केलेले विक्री प्रमाणपत्र (Sale Certificate) सह दुय्यम निबंधक वर्ग-१, भंडारा येथे दस्त क्र. बडर-४११०-२०२५, दिनांक १३/०८/२०२५ अन्वये नोंदणीकृत झाले आहे.\nनोंद:\nनोंदणीकृत दस्त क्र. ४११०/२०२५ नुसार गट क्र. १९१/१/५ वरील श्री. अमर मारोती मेश्राम यांचे नाव कमी करून, लिलाव खरेदीदार श्रीमती नेहा अखिल सातफळे यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्यात आले.",
  "talathi": "राजेश मारोतराव ठाकरे"
}
