{
  "village_code": "271000030119160000",
  "village_name": "बेला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 17304,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:26Z",
  "surveys": [
    "214/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्चना सुरेश बालपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्चना डोमाजी नेवारे ऐवजी अर्चना सुरेश बालपांडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भंडारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र 02/एम.आर.सी 81/2026-27 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05-11/ऑगस्ट/2021 मधील नोंदणी क्र.एन-219164 अन्वये अर्चना डोमाजी नेवारे ऐवजी अर्चना सुरेश बालपांडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजेश मारोतराव ठाकरे"
}
