{
  "village_code": "271000030119160000",
  "village_name": "बेला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 17306,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:51:33Z",
  "surveys": [
    "349/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बाबा हनुमान सेवक सहकारी पत संस्था मर्या भंडारा र.जि. नं. 358/2004 शाखा भंडारा तर्फे अध्यक्ष/व्यवस्थापक\nगहाणखत लिहुन देणार : क्रिष्णा रामदास निंबार्ते रा. बेला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5613-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349/1/2 क्षेत्र 1.3837 वर बोजा दाखल करणेबाबत श्री क्रिष्णा रामदास निंबार्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश मारोतराव ठाकरे"
}
