{
  "village_code": "271000030119200000",
  "village_name": "गिरोला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3943,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:01Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाडे नागरी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : इकबाल सलीम शाह रा. गिरोला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5428-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2 क्षेत्र 1.1131 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इकबाल सलीम शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल बाबासाहेब मुंढे"
}
