{
  "village_code": "271000030119450000",
  "village_name": "खमारी",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1074,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:03:04Z",
  "surveys": [
    "64",
    "69/1",
    "70",
    "78",
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एक्सीस बैक लिमीटेड शाखा भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : अविनाश रामकृष्ण देशमुख रा. खमारी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5452-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64, 69/1, 70, 78, 79 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश रामकृष्ण देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण अरुण जगताप"
}
