{
  "village_code": "271000030119450000",
  "village_name": "खमारी",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:39:12Z",
  "surveys": [
    "247/1/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : दि भंडारा अर्बन को ऑफ बँक लि शाखा शहर भंडारा , भंडारा\nलिहून देणार : सतीश भाऊराव शनवारे रा. खमारी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 6435 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247/1/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि भंडारा अर्बन को ऑफ बँक लि शाखा शहर भंडारा यांचेकडील पत्र क्रमांक बीयूसी/शाखा-भंडारा/प्लॉट खरेदी कर्ज 415/2026-27 दिनांक18/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण अरुण जगताप"
}
