{
  "village_code": "271000030120200000",
  "village_name": "पहेला",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:19:44Z",
  "surveys": [
    "121/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा\nलिहून देणार : नितेश सुरेश हरडे रा. पहेला यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5704 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 576/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमा. उपविभागीय अधिकारी भंडारा यांचे आदेश क्र अपील/उविअभं/कावि/360/2026 दिनांक 07/09/2026 नुसार नोंद दर्ज.",
  "talathi": "RAVINDRA GAJANAN HATWAR"
}
