{
  "village_code": "271000030120350000",
  "village_name": "हंसापुर",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 431,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:40:54Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.12/आर.टी.एस.64/2025-26\nआदेश दिनांक : 29/04/2026\nश्री. हिरालाल लालाजी साठवणे रा. हंसापूर, ता.जि. भंडारा यांचे मौजा हंसापूर येथील गट क्रमांक 157 लागवडी योग्य क्षेत्र अनुक्रमे 0.21 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. या स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीत, स्वतःच्या नावासोबत त्यांच्या कायदेशीर पत्नी सौ. उर्मिला हिरालाल साठवणे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेबाबत मा. तहसिलदार भंडारा यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.12/आर.टी.एस.64/2025-26 व पत्र क्र. मह.सहा./प्रस्तु-2/ना.तह.भंडारा/कावि- 320/2025 दिनांक.29/04/2026 व महाराष्ट शासन, महसुल व वन विभाग, परिपत्रक क्रमांक एस-14/2161816/प्र.क्रं.458/ल-6 दिनांक 15 सप्टेंबर 1992 अन्वये स्रियांचे हक्क सुरक्षित राहावे यादृष्टीने “ लक्ष्मी मुक्ति योजने ” अंतर्गत गाव नमूना सात-बारा सदरी सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव दाखल केले.",
  "talathi": "सुचित अनिल साखरे"
}
