{
  "village_code": "271000030120450000",
  "village_name": "बेलगांव  रि",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:17Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जयहिंद सहकारी पतसंस्था आमगांव/दिघोरी र.न.312/93 तर्फे मा.अध्यक्ष/मुख्य व्यवस्थापक जयहिंद सहकारी पतसंस्था आमगांव र.न. 312/93\nगहाणखत लिहुन देणार : मारोती शंकर उगवकर रा. बेलगांव रि यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5380-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती शंकर उगवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिलकुमार राजरतन फुलेकर"
}
