{
  "village_code": "271000030122901000",
  "village_name": "पिंगलाई",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 8250,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:20:41Z",
  "surveys": [
    "238/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : शुभम शरद घडोले रा. पिंगलाई यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5332-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/15 क्षेत्र 0.9806 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम शरद घडोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उर्वशी विनोदकुमार शिंगुमारे"
}
