{
  "village_code": "271000034100300000",
  "village_name": "भंडारा (न.प.)",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 12639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:25:29Z",
  "surveys": [
    "556/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026\nविषय- मौजा भंडारा न प येथील गट क्र. 556/11क्षेत्र 1.3800 आर चौ.मी. (138.00चौ.मी ) आकारणी 104 रुपये चे हिबा केल्याबाबद खातेदार सैय्यद मुसरफअली सै. अब्दुलअली रा.भंडारा यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्र. 556/11 एकूण क्षेत्र 138.00 चौ.मी मधील जबानी बक्षीस “हिबा” द्वारे शाईस्ता मो.शहजाद शेख रा.भंडारा यांना बक्षीस दिलेले आहे . अर्जदार मोहम्मद शहजाद शेख यांनी सादर केलेल्या दि.01/09/2026 च्या अर्जानुसार व साक्षदार प्रतिज्ञापत्र नुसार दि.18/09/2026 ला सैय्यद मुसरफअली सै. अब्दुलअली व मोहम्मद शहजाद शेख रा.भंडारा यांनी साक्षदारासमक्ष हिबा जाहीर केलेला आहे व शाईस्ता मो.शहजाद शेख रा.भंडारा यांनी वरील नमूद संपतीचा हिबा व ताबा स्विकारलेला आहे. अर्जदार यांनी सादर केलेल्या दि. 18/09/2026 च्या अर्जानुसार व साक्षदार प्रतिज्ञापत्र नुसार हिबा नोंद करण्यात आली आहे",
  "talathi": "सुनिता शिवशकर साखरवाडे"
}
