{
  "village_code": "271000034100300000",
  "village_name": "भंडारा (न.प.)",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 12656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:25:29Z",
  "surveys": [
    "1062/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा भंडारा\nलिहून देणार : शैलेंद्रसिंह सुखदेवसिंह चौहान रा. भंडारा (न.प.) यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 275/2024 दिनांक 30/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1062/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा भंडारा यांचेकडील पत्र क्रमांक RACC/2024 25/14/58 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता शिवशकर साखरवाडे"
}
