{
  "village_code": "271000034100400000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "भंडारा",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 13170,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:06:19Z",
  "surveys": [
    "383/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा शहर शाखा गणेशपूर भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र सुरेश कोल्हे\nगहाणखत लिहुन देणार : गिरधारी महादेवराव मेहर रा. गणेशपूर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5360-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383/2 क्षेत्र 1.0625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरधारी महादेवराव मेहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता शिवशकर साखरवाडे"
}
