{
  "village_code": "271000040120550000",
  "village_name": "मालुटोला",
  "taluka_name": "साकोली",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:03Z",
  "surveys": [
    "127",
    "25/2",
    "28/1",
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री/श्रीमती राधेलाल वामन टेंभरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 52/1 मधिल खातेदार कामन वामन टेंभरे हे दि. 13/10/2012 रोजी मयत झाले आहेत , किसनाबाई कन्हैयालाल बिसेन व प्रमिला कन्हैयालाल बिसेन हे दि. 10/10/2017 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "क्षितीजा शालीकराम ढवळे"
}
