{
  "village_code": "271000040120690000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "साकोली",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:46:12Z",
  "surveys": [
    "404/1",
    "417",
    "418",
    "419",
    "420",
    "426"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री/श्रीमती राधेलाल वामन टेंभरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 404/1,417,418,419,420,426 मधिल खातेदार कामनबाई वामन टेंभरे हे दि. 13/10/2012 रोजी मयत झाले आहेत व किसनाबाई कन्हैयालाल बिसेन व प्रमिलाबाई कन्हैयालाल बिसेन हे दोन्ही एकच व्यक्ती असून दि. 10/10/2017 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "क्षितीजा शालीकराम ढवळे"
}
