{
  "village_code": "271000040120960000",
  "village_name": "परसोडी",
  "taluka_name": "साकोली",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2556,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:47:57Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र. 6 /आर.टी.एस-64/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nलिहून देणार : खातेदार श्री तेजराम गोपीचंद नगरीकर यांनी अर्ज दिला कि, त्यांचे मालकीचे मौजा परसोडी येथील सर्व्हे नं. 70/2 आराजी 0.21.80 हे. आर या त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर शासन परिपत्रक क्र.एस 14/9161816/प्र. क्र. 458 दि. 15/09/1992 अन्वये “लक्ष्मी- मुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा या योजना अंतर्गत मा.तहसिलदार साकोली यांचे आदेश क्र. रा.मा.क्र. 6 /आर.टी.एस-64/2026 दि. 13/10/2026 नुसार त्यांच्या पत्नी सौ. कविता तेजराम नगरीकर यांचे नाव सहखातेदार म्हणुन 7/12 वर दर्ज करण्याबाबतच्या आदेशानुसार समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "मोरेश्वर नामदेव मरस्कोले"
}
