{
  "village_code": "271000040121030000",
  "village_name": "वळद",
  "taluka_name": "साकोली",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2204,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T20:56:33Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार साकोली\nआदेश क्रमांक :क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/309/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा. तहसीलदार साकोली यांचे आदेश क्र.कली/कानुनगो/कावी567/2016/दि. 24.4.14 नुसार खालिल खातेदारांना मौजा वडद येथील गट क्रमांक 192 वर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2016 व नियम 2008 चे जोडपञ दोन व मोजनीची क प्रत नुसार नामे रतीराम ठुना राऊत यांना गट क्रमांक 192 आराजी 9.10 हे.आर पैकी 0.415 हे.आर शेतजम‍िन वनहक्कानुसार कायम करण्यात आले .परंतु नामे रतीराम ठुना राऊत हे द‍िनांक 16/03/2025 ला मयत झालेमुळे मा.तहसीलदार साकोली यांचे आदेश क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/309/2026 दिनांक 16/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वारस दर्ज 1. गजानन रतिराम राऊत (मुलगा ) 2.अनुसया रतिराम राऊत (पत्नी ) यांचे नावे हिस्सा क्षेत्र 0.415 हे.आर क्षेत्राची नोंद कायम",
  "talathi": "चितानंद अशोक दहिवले"
}
