{
  "village_code": "271000040121030000",
  "village_name": "वळद",
  "taluka_name": "साकोली",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2205,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T20:56:33Z",
  "surveys": [
    "1978"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार साकोली\nआदेश क्रमांक : क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/310/2026\nआदेश दिनांक : 16/10/2025\nमा. तहसीलदार साकोली यांचे आदेश क्र.कली/कानुनगो/कावी567/2016/दि. 24.4.14 नुसार खालिल खातेदारांना मौजा वडद येथील गट क्रमांक 1978 वर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2016 व नियम 2008 चे जोडपञ दोन व मोजनीची क प्रत नुसार नामे मानकु नंदा बनकर यांना 0.121 हे.आर गट क्रमांक 1978 आराजी 15.66 हे.आर पैकी 0.121 हे.आर शेतजम‍िन वनहक्कानुसार कायम करण्यात आले .परंतु नामे मानकु नंदा बनकर हे द‍िनांक 03/10/2022 ला मयत झालेमुळे मा.तहसीलदार साकोली यांचे आदेश क्रमांक मह-सहा/वनहक्क/कावी/310/2026 दिनांक 16/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वारस दर्ज 1. काशीनाथ नंदा बनकर (मुलगा ) 2.दिनानाथ नंदा बनकर (मुलगा ) 3.गोपिचंद नंदा बनकर (मुलगा ) यांचे नावे हिस्सा क्षेत्र 0.121हे.आर क्षेत्राची नोंद कायम",
  "talathi": "चितानंद अशोक दहिवले"
}
