{
  "village_code": "271000050121370000",
  "village_name": "रेंगेपार कोठा",
  "taluka_name": "लखणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1505,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:37Z",
  "surveys": [
    "168",
    "178",
    "179/1",
    "193",
    "195",
    "196",
    "197",
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुलसीदास सोमाजी काटगाये यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुळशीराम सोमा काटगाये ऐवजी तुलसीदास सोमाजी काटगाये असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लखणी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.57/आरटीएस 64/2020-21 दि. 07/04/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/12/2019 ते दिनांक 01/01/2020 मधील नोंदणी क्र.पी- N-1920369 अन्वये तुळशीराम सोमा काटगाये ऐवजी तुलसीदास सोमाजी काटगाये असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नयनिका शिवचंद खेत्रे"
}
