{
  "village_code": "271000050121380000",
  "village_name": "सालेभाटा",
  "taluka_name": "लखणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:20Z",
  "surveys": [
    "377/1",
    "377/2",
    "377/3",
    "379/1",
    "382/2",
    "546"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार :मे.भगवती ग्रीन पॉवर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी.\n(कुलमुखत्यार:- समीर ईस्माईल मुल्ला )\nलिहुन देणार : अंकुश भोजराम पारधीकर ,अर्चना गिरधारी रीनाईत ,इंदुबाई गुनीलाल टेंभरे ,उत्तम भोजराम पारधीकर ,गुणवंता गणराज पारधीकर ,पुष्पा छोटेलाल कटरे ,मनिला यशवंत पटले ,लव्हा भोजराम पारधीकर ,सिंधुबाई झामसिंग टेंभरे ,सुकचंद मारोती पारधीकर यांनी\nदुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 4391 दिनांक 31/07/2026 प्रमाणे दर एकरी दरवर्षी 50000/- नुसार रक्कम रुपये 995000/- (अक्षरी नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये) घेऊन गट नंबर/सर्वे नंबर/भु.क्र.377/1 क्षेत्र 0.66 हे.आर.पैकी 0.66 हे.आर., भु.क्र.377/2 क्षेत्र 1.46 हे.आर. पैकी 1.40 हे.आर, भु.क्र.377/3 क्षेत्र 1.45 हे.आर. पैकी 1.40 हे.आर, भु.क्र.382/2 क्षेत्र 1.19 हे.आर. पैकी 1.18 हे.आर, भु.क्र.379/1 क्षेत्र 3.02 हे.आर. पैकी 2.55 हे.आर., भु.क्र. 546 क्षेत्र 0.77 हे.आर. पैकी 0.77 हे.आर. दिनांक 31/07/2026 पासून कालावधी 27 वर्षाकरिता मे.भगवती ग्रीन पॉवर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी यांना भाडेपट्टयाने दिले. अपत्राकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "रूपाली श्यामसुंदर धांडे"
}
