{
  "village_code": "271000050121510000",
  "village_name": "लाखनी",
  "taluka_name": "लखणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 13513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:12:19Z",
  "surveys": [
    "1191/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदेवराम राजीराम लांजेवार रा. लाखनी(खाता क्रमांक21174) गट/सर्व्हे क्रमांक1191/6, बिगरशेती क्षेत्र 5.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nहिरामण देवराम लांजेवार , (खाता क्रमांक :-26508)गट/सर्व्हे क्रमांक 1191/6 बिगरशेती क्षेत्र 3.9000\nयांना यांचेकडील बक्षीसपत्र स्टॅम्पपेपर क्रमांक 58 AB 573770 व 58 AB 573771 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिनेश वासुदेव सिडाम"
}
