{
  "village_code": "271000050121660000",
  "village_name": "मुडीपार",
  "taluka_name": "लखणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 951,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:09:13Z",
  "surveys": [
    "149/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्याम मागासवर्गीय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मुंडीपार/सिंदीपार ता.तालुका भंडारा र.नं. बीएचडी/ एलकेन/ आरएसआर/सिआर/1224/2022-2023 शाखा मुंडीपार/ सिंदीपार\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश राजाराम टेंभुर्णे रा. मुडीपार यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1820-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/1 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश राजाराम टेंभुर्णे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निशांत तुकाराम नेवारे"
}
