{
  "village_code": "271000050121870000",
  "village_name": "दिघोरी ( नान्होरी )",
  "taluka_name": "लखणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:04:19Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जिजा धनराज बडोले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जिजा रामदास नंदेश्वर ऐवजी जिजा धनराज बडोले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लाखणी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.02/आर.टि.एस.64/2026-2027 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2026 ते दिनांक 25/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-25101222 अन्वये जिजा रामदास नंदेश्वर ऐवजी जिजा धनराज बडोले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मार्कंड कारू शहारे"
}
