{
  "village_code": "271000060122460000",
  "village_name": "अडयाळ",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4404,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:16:53Z",
  "surveys": [
    "216/1",
    "216/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार लता देविदास कुर्झेकर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या नथाबाई देवदास कुर्झेकर ऐवजी लता देविदास कुर्झेकर करण्याचे कोर्ट विद्यमान तहसिलदार पवणी यांचे न्यायालय यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये नावात बादल करण्याच्या आदेश रा.मा.क्र 68/आरटीएस-64 2025-26 दि.22/01/2026 नुसार नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "सुरेश नामदेव मळघणे"
}
