{
  "village_code": "271000060122460000",
  "village_name": "अडयाळ",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:16:53Z",
  "surveys": [
    "446/2/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , अडयाळ, अडयाळ\nलिहुन देणार : जगदीश सखाराम बोरकुट रा. गट नंबर/ सर्वे नंबर 446/2/8 यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1544 दिनांक 16/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश सखाराम बोरकुट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 16/11 दिनांक 16/11/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश नामदेव मळघणे"
}
