{
  "village_code": "271000060122460000",
  "village_name": "अडयाळ",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 4414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:21:35Z",
  "surveys": [
    "209",
    "214/1/अ",
    "214/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1\nआदेश दिनांक : 26/10/2026\nखातेदार नामे रेहाना नसरिन अलीमखा पठाण, शाहीन मो. सईद शेख, फरजाना मतीनखान पठाण यांची अड्याळ ता.पवनी जि. भंडारा येथे शेतजमीन आहे. वरील खतेदारांची शेतजमीन मा.नायब तहसिलदार यांनी रा.मा.क्र १ /एस.आर.व्ही.-४३/२०२६-२७ मौजा अड्याळ ता. पवनी जि. भंडारा आदेश दिनांक : २६/१०/२०२६ नुसार खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.\nपक्षकार क्र.- ०१ रेहाना नसरिन अलीमखा पठाण रा. भंडारा\nगट क्र. २१४/२ क्षेत्र ०.७८ हे.आर.चौ.मी पैकी ०.५० हे.आर.चौ.मी\nगट क्र. २०९ क्षेत्र ०.१० हे.आर.चौ.मी पैकी ०.१० हे.आर.चौ.मी\nपक्षकार क्र.- ०२ शाहीन मो. सईद शेख रा.भंडारा\nगट क्र. २१४/१/अ क्षेत्र ०.९९ हे.आर.चौ.मी पैकी ०.६७ हे.आर.चौ.मी\nपक्षकार क्र.- ०३ फरजाना मतीनखान पठाण रा. अड्याळ ता. पवनी जि. भंडारा\nगट क्र. २१४/२ क्षेत्र ०.७८ हे.आर.चौ.मी पैकी ०.२८ हे.आर.चौ.मी\nगट क्र. २१४/१/अ क्षेत्र ०.९९ हे.आर.चौ.मी पैकी ०.३२ हे.आर.चौ.मी",
  "talathi": "सुरेश नामदेव मळघणे"
}
