{
  "village_code": "271000060122560000",
  "village_name": "चिचाळ",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:28:01Z",
  "surveys": [
    "110",
    "8",
    "96/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कविता अनिल गिऱ्हेपुंजे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कविता नकटु भिवगडे ऐवजी कविता अनिल गिऱ्हेपुंजे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.5 दि. 15/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/09/2020 मधील नोंदणी क्र.पी- N209913 अन्वये कविता नकटु भिवगडे ऐवजी कविता अनिल गिऱ्हेपुंजे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आरती बाबाराव पोतदार"
}
