{
  "village_code": "271000060122750000",
  "village_name": "कोसरा",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2766,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:22:22Z",
  "surveys": [
    "1153/15",
    "1153/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅंक आ‍ॅफ बडोदा\nगहाणखत लिहुन देणार : आकांक्षा संजय बहादुरे रा. कोसरा यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 4613-2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1153/15, 1153/16 क्षेत्र 1.3050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकांक्षा संजय बहादुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर रतनसिंग जारवाल"
}
