{
  "village_code": "271000060122770000",
  "village_name": "पिंपळगाव (निपानी)",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:35:22Z",
  "surveys": [
    "414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : अकृषक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आसगाव (चौ)\nलिहून घेणार : रामकृष्ण देवराम जिभकाटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 414 तपशिल : मौजा आसगाव येथील व्यक्ती नामे वामन रामकृष्ण जिभकाटे यांनी त्यांचे वडील मौजा पिंपळगाव येथील खातेदार नामे रामकृष्ण देवराम जिभकाटे यांच्या संमतीने गट नं.414,क्षेत्र 0.73 हे.आर. हक्क वर्ग १ ची जमीन गहाण करून अकृषक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आसगाव (चौ) कडून रजी.क्र.1493, रजी.कार्या.पवनी,दि.17/7/2019 नुसार\n1500000 रु.कर्ज घेतले. - 946\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/अनासप/387/26 दिनांक 28/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत कचरू रामटेके"
}
