{
  "village_code": "271000060122840000",
  "village_name": "सेंद्री खुर्द",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1112,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:46:58Z",
  "surveys": [
    "449",
    "61",
    "64",
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लि.शाखा पवनी\nगहाणखत लिहुन देणार : तुळशिराम मार्तंड कुर्झेकर ,नामदेव मार्तंड कुर्झेकर रा. सेंद्री खुर्द यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1780-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449, 61, 64, 66 क्षेत्र 2.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिराम मार्तंड कुर्झेकर ,नामदेव मार्तंड कुर्झेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीक्षा हनुमान उपासे"
}
