{
  "village_code": "271000060123040000",
  "village_name": "शिवनाळा (गोंडी)",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 150,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:44:40Z",
  "surveys": [
    "38",
    "39",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सरस्वता रामभाऊ तोडासे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तानाबाई रामभाऊ तोडासे ऐवजी सरस्वता रामभाऊ तोडासे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.04 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2567437 अन्वये तानाबाई रामभाऊ तोडासे ऐवजी सरस्वता रामभाऊ तोडासे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुरेंद्र श्रावण रामटेके"
}
