{
  "village_code": "271000060123050000",
  "village_name": "आसगाव",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 5382,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:46Z",
  "surveys": [
    "329/2/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : नंदा माधवराव देशमूख रा. आसगाव यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1819-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 329/2/6 क्षेत्र 1.4827 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदा माधवराव देशमूख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील श्रीराम गजभिये"
}
