{
  "village_code": "271000060123240000",
  "village_name": "ठाणा (नवेगाव)",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 708,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:29:31Z",
  "surveys": [
    "1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोपिका हरिजी अवसरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुन्दर हरिभाऊ अवसरे ऐवजी गोपिका हरीजी अवसरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.137 दि. 28/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/05/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2512272 अन्वये सुन्दर हरिभाऊ अवसरे ऐवजी गोपिका हरीजी अवसरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "समीक्षा हनुमान उपासे"
}
