{
  "village_code": "271000060123820000",
  "village_name": "शेळी सोमनाळा",
  "taluka_name": "पावणी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 732,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:07Z",
  "surveys": [
    "250/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी ( पुनर्वसन)\nआदेश क्रमांक : 860\nआदेश दिनांक : 01/12/2016\nमा. जिल्हाधिकारी ( पुनर्वसन) भंडारा यांचे आधिसूचनेनुसार भंडारा जिल्ह्यातील एकुण 104 गावातिल 10352.04 हे.आर जमीन बाधित क्षेत्रामध्ये व एकुण 287 गावातील 75975.41 हे.आर जमीन लाभ क्षेत्रात समाविस्ठ आहे. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधींनियमाचे कलम 11 व 13 नुसार सदर प्रकल्पाचे अधिसूचित असलेल्या क्षेत्रातील जमिनीवर लागू असलेले महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 चे कलम 12 (1) मध्ये नमूद असलेले विक्री विभाजन पोटविभागणी रूपातरण किवा सुधारणा ई चे निर्बंध सदर अधिसूचनाद्वारे प्रसीद्धीचे दिनाकापासून भूसंपादनाकरिता प्रस्तावित तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी उठविण्यात येत आहे.",
  "talathi": "सुरेंद्र श्रावण रामटेके"
}
